ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
Login
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
आवड तिथे सवड
काही स्त्रीया या आपले काम-कुटूंब सांभाळून आपल्या आवडीच्या क्षेत्रात उत्तुंग भरारी घेत असतात. असेच एक व्यक्तीमत्व म्हणजे सुजाता नंदेश्वर.
कनिष्क
कनिष्क : (सु. पहिले शतक). कुशाण वंशातील सर्वश्रेष्ठ राजा. हा विम कडफिससनंतर गादीवर आला, पण त्याचा त्या कुशाण राजाशी असलेला संबंध निश्चितपणे माहीत नाही. त्याच्या कारकीर्दीचे आरंभीचे लेख उत्तर प्रदेशात सारनाथ येथे सापडले आहेत.
अवकाशयात्री कल्पना चावला
भारतीय अवकाश भरारीच्या स्वप्नांना 'गरुडझेप' मिळवून देणारी नायिका म्हणजे कल्पना चावला.
नांदुर्ग्याच्या बचतगटांची भरारी
हलाखीच्या अवस्थेतून भरारी घेऊन आपले अस्तित्व निर्माण करणारे बचत गट आणि त्यांच्या सदस्यांमध्ये निर्माण झालेला विश्वास पाहिला की, फिनिक्स पक्षाचे डोळ्यासमोर येते.
रेशीम गाठीतून बचत गटाची उद्योग भरारी
खामगांव तालुक्यातील सुटाळा खुर्द येथील कलांगण महिला बचत गटाची यशकथा.
वनिता आहारची उद्योग भरारी
चंद्रपूर येथील उद्योग वसाहतीत वनिता आहारचा उद्योग असून त्यांचे गुलाब जामून, ढोकळा, उकडपेंढी, मसाले, पापड व लोणचे विदर्भात चांगलेच प्रसिद्ध आहेत.
English to Hindi Transliterate